रक्षाबंधन स्पेशल घरी बनवा मुगाच्या डाळीचा शिरा  खाऊ नये

Life style

23 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

मुग डाळ कोरडी भाजून थोडीशी लालसर झाली की थंड करून ती पाण्यात २ तास भिजवा.

डाळ भाजून भिजवणे

Picture Credit: Pinterest

भिजवलेली डाळ निथळून बारीक वाटून घ्या. जास्त पाणी घालू नका.

 डाळ वाटणे

Picture Credit: Pinterest

कढईत साजूक तूप गरम करून त्यात वाटलेली डाळ टाका आणि मध्यम आचेवर छान खरपूस होईपर्यंत परता.

 तूप गरम करणे

Picture Credit: Pinterest

डाळ नीट परतून झाली की त्यात दूध व पाणी घालून सतत हलवत रहा. डाळ मऊ होईपर्यंत शिजवा.

दूध आणि पाणी 

Picture Credit: Pinterest

डाळ शिजल्यावर त्यात साखर घालून मिक्स करा. साखर घातल्यावर मिश्रण थोडं सैल होईल, पण हळूहळू घट्ट होईल.

 साखर घालणे

Picture Credit: Pinterest

शेवटी वेलदोड्याची पूड आणि तूपात भाजलेला सुका मेवा टाका. छान मिसळा.

वेलदोडा-सुका मेवा

Picture Credit: Pinterest

शिरा गॅसवरून उतरवा आणि गरम गरम प्रसाद किंवा गोड म्हणून सर्व्ह करा.

 सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest