युट्यूब चॅनेल सुरु करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
Picture Credit: Pinterest
युट्यूब चॅनेलसाठी गुगल अकाऊंट असणं महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
युट्यूब ओपन करा आणि क्रिएट चॅनेलवर क्लिक करा.
Picture Credit: Pinterest
चॅनेलचं नाव ठरवा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ बनवायचे आहेत, तो विषय निवडा.
Picture Credit: Pinterest
लोगो आणि बॅनर तयार करा आणि पहिला शॉर्ट व्हिडीओ बनवा.
Picture Credit: Pinterest
व्हिडीओ पोस्ट करताना टायटल, डिस्क्रिप्शन आणि योग्य किवर्ड्स वापरा.
\Picture Credit: Pinterest
क्लिक वाढवण्यासाठी बोल्ड टेक्स्ट आणि आकर्षक थंबनेल वापरा.
Picture Credit: Pinterest
आठवड्यात किमान 3 व्हिडीओ अपलोड करण्याचे ध्येय ठेवा.
Picture Credit: Pinterest