Published March 05, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
सोशल मीडिया, स्मार्टफोन यामुळे आपला मेंदू थकतो.
या स्थितीला अनेकदा "ब्रेन रॉट" असे संबोधले जाते.
झेन-जीमध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी काही टीप्स फॉलो करा.
दररोज काही काळ फोन आणि सोशल मीडियापासून दूर रहा, याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात.
योग्य झोप घेतल्याने मेंदू ताजेतवाना राहतो, यामुळे दररोज 7-8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
ध्यान आणि योगामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होते .
व्यायामामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि ताण कमी होतो.
फळे, भाज्या आणि सुकामेवा खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो.
नवीन गोष्टी शिकल्याने मन सक्रिय राहते .
मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा.
ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरा जसे की खोल श्वास घेणे, संगीत ऐकणे.
मल्टीटास्किंग टाळा. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा.
निसर्गात वेळ घालवल्याने ताण कमी होतो आणि सर्जनशीलता वाढते.
भरपूर पाणी प्या. नियमित विश्रांती घ्या. सर्जनशील विचार करा.