नाव किंवा जन्मतारीख नाही तर अक्षर, नंबर आणि सिम्बॉलचा पासवर्डसाठी वापर करा
Picture Credit: Pinterest
सर्वच ठिकाणी एकच पासवर्डचा वापर केल्यास डेटा धोक्यात येऊ शकतो
Picture Credit: Pinterest
टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करून अतिरिक्त सुरक्षा मिळवू शकता
Picture Credit: Pinterest
पब्लिक WiFi वर बँकिंग किंवा कोणतेही व्यवहार केल्यास तुमचा डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
खोट्या वेबसाईटपासून वाचण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
Picture Credit: Pinterest
फोनचे सॉफ्टवेअर आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवा, ज्यामुळे सुरक्षा वाढेल
Picture Credit: Pinterest
सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती कोण पाहू शकत, याकडे लक्ष द्या
Picture Credit: Pinterest
कोणत्याही व्यक्तीला ओटीपी आणि पासवर्ड शेअर करू नका
Picture Credit: Pinterest