Science Technology

11 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

डेटिंग ॲप्स स्कॅमपासून कसं सुरक्षित राहाल?  

डेटिंग ॲप्समध्ये तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, घरचा पत्ता, सोशल मीडिया हँडल अशी माहिती देऊ नका 

डेटिंग ॲप्स

Picture Credit: Pinterest

डेटिंग ॲप्स प्रोफाईलसाठी असा फोटो वापरा जो फोटो इतर कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर नसेल

ॲप्स प्रोफाईल

Picture Credit: Pinterest

डेटिंग ॲपवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोचा स्कॅमर्स चुकीचा वापर करू शकतात 

चुकीचा वापर

Picture Credit: Pinterest

एखादा युजर जर तुमच्यासोबत अगदी जलद नातं बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध व्हा 

सावध व्हा

Picture Credit: Pinterest

स्कॅमर्स सहसा लवकरात लवकर इमोशनल कनेक्शन बनवण्याचा प्रयत्न करतात 

इमोशनल कनेक्शन

Picture Credit: Pinterest

एखादा युजर तुमच्याकडे वेगवेगळ्या कारणाने पैसे मागत असेल तर सावध रहा

पैशांची मागणी

कोणत्याही युजरला प्रत्यक्षात भेटायला जाण्यापूर्वी व्हिडिओ कॉल करा 

व्हिडिओ कॉल

जर तुम्ही एखाद्या युजरला पहिल्यांदा भेटणार असाल तर सार्वजनिक ठिकाण निवडा

सार्वजनिक ठिकाण