फिशिंग आणि सायबर फसवणुकीच्या इतर पद्धतींबद्दल माहिती गोळा करा
Picture Credit: Pinterest
URL आणि https द्वारे वेबसाइटची सत्यता तपासा
Picture Credit: Pinterest
संदेशात आलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळा
Picture Credit: Pinterest
सार्वजनिक वाय-फाय वरून पेमेंट करणे धोकादायक ठरू शकतं
Picture Credit: Pinterest
खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्यांची पडताळणी करा आणि रिव्ह्यु पाहा
Picture Credit: Pinterest
संशयास्पद संदेशांपासून सावध राहा आणि त्यामधील लिंकवर क्लिक करू नका
Picture Credit: Pinterest
जर एखादे पेज सतत पॉपअप होत असेल तर ते बंद करा
Picture Credit: Pinterest
पेमेंट करताना, फोनवर कोणाशीही ओटीपी शेअर करू नका
Picture Credit: Pinterest