गुगलने युजर्ससाठी टिप्स शेअर केल्या आहेत ज्यामुळे ते स्कॅमपासून स्वतःची सुरक्षा करू शकता
Picture Credit: Pinterest
जर ईमेल किंवा मेसेजद्वारे क्रिप्टो करन्सीसाठी मोठ्या रिटर्नचा दावा करण्यात आला तर विश्वास ठेवू नका
Picture Credit: Pinterest
असे मेसेज तुम्हाला केवळ दुप्पट रिटर्न देण्याचा दावा करतात पण अशा घटनेत फसवणूक होते
Picture Credit: Pinterest
स्कॅमर्स प्रसिद्ध वेबसाईटची नक्कल करतात, ज्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होतो
Picture Credit: Pinterest
स्कॅमर्सद्वारे तयार करण्यात आलेल्या खोट्या वेबसाईट खऱ्या वेबसाईटप्रमाणेच दिसतात
Picture Credit: Pinterest
कोणतेही ॲप केवळ गुगल प्ले आणि ॲप स्टोअरवरूनच डाउनलोड करा
लँडिंग पेज क्लॉकिंग एक हायटेक स्कॅमर्स टेक्नॉलॉजी आहे
जे युजर्सकडून लॉगिन आयडी आणि इतर क्रेडेन्शियलची मागणी करतात