ओटीटी स्कॅमपासून असं राहा सावध 

Science Technology

31 March 2026

Author:  हर्षदा जाधव

स्कॅम आणि फ्रॉड

स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत. 

Picture Credit: Pinterest

ओटीटी स्कॅम

सर्वात कॉमन आणि मोठ्या प्रमामात घडणारा स्कॅम म्हणजे ओटीटी स्कॅम.

Picture Credit: Pinterest

ओटीपी म्हणजे काय?

ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड.

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनवर येणारे ओटीपी कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करणं धोकादायक ठरू शकते.

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest

बँक, यूपीआय, केवायसीसाठी येणारे कॉल्स स्कॅमर्सद्वारे ओटीटी मिळवण्यासाठी केले जातात. 

ओटीटीची मागणी

Picture Credit: Pinterest

कॉलवर किंवा मेसेजवर कोणीही तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली तर नंबर ब्लॉक करा. 

नंबर ब्लॉक करा

\Picture Credit: Pinterest

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी व्हेरिफाय करा. 

लिंक व्हेरिफाय करा

Picture Credit: Pinterest

जर तुमची फसवणूक झाली तर तात्काळ 1930 वर तक्रार नोंदवा. 

तक्रार नोंदवा

Picture Credit: Pinterest