फेसबूकवर स्कॅम आणि फ्रॉडचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
Picture Credit: Pinterest
तुम्ही चुकून स्कॅम लिंकवर क्लिक केलं तर मोठं नुकसान होऊ शकतं!
Picture Credit: Pinterest
स्कॅम लिंकपासून वाचण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत.
Picture Credit: Pinterest
अनोळखी लिंकवर कधीही क्लिक करू नका.
Picture Credit: Pinterest
लिंक पाठवणारी व्यक्ती खरी आहे का, काही गडबड वाटतेय का तपासा.
\Picture Credit: Pinterest
लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा.
Picture Credit: Pinterest
अँटिव्हायरस आणि ब्राऊझर नेहमी अपडेट ठेवा.
Picture Credit: Pinterest
कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा.
Picture Credit: Pinterest