बनावट जाहिराती, शेअर ट्रेडिंग फसवणूक आणि UPI घोटाळा अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
Picture Credit: Pinterest
अवघ्या १० महिन्यांत ४२४५ कोटी रुपयांची डिजिटल आर्थिक फसवणूक झाली आहे.
Picture Credit: Pinterest
आपण स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकू नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
पासवर्ड अपडेट ठेवणे आणि पासवर्ड मॅनेजर वापरणे एक सुरक्षित उपाय असू शकते.
Picture Credit: Pinterest
ऑपरेटिंग सिस्टम, ब्राउझर आणि अॅप्स अपडेट ठेवणे महत्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest
सॉफ्टवेअर अपडेट्स ऑटोमॅटिक चालू ठेवा.
स्कॅमर बनावट संदेश तयार करून तुम्हाला लक्ष्य करू शकतात.
इंटरनेट मीडिया अकाउंट्स, बँका आणि क्रेडिट कार्ड्सवरील अॅक्टिव्हिटीवर सतत लक्ष ठेवा.