Published Sept 10, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
गाडीचे ब्रेक अचानक फेल झाले तर काय करावे? 'या' गोष्टींची होईल मदत
गाडी चालवताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
जर गाडी चालवताना अचानक ब्रेक फेल झाले तर काय करावे ते आपण पाहुयात.
.
ब्रेक फेल झाल्यास कार सुरक्षित कशी थांबवावी, ते जाणून घेऊयात.
अचानक ब्रेक फेल झाल्यास बाजूच्या गाडयांना सावधान करण्यासाठी हॉर्न आणि हेडलाईटचा वापर करावा.
तसेच वेग कमी करण्यासाठी सावकाशपणे गाडी १ ल्या गिअरमध्ये आणावी.
कार पार्किंग ब्रेक आणि इमर्जन्सी ब्रेकचा वापर करून वाहन सुरक्षित थांबवण्याचा प्रयत्न करावा.