इंस्टाग्राम ॲप ओपन करा आणि प्रोफाईलवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या मेन्यूवर टॅप करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता सेटिंग आणि प्रायव्हसी पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
खाली स्क्रोल करा आणि मेसेज अँड स्टोरी रिप्लाय पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
मेसेज कंट्रोल ओपन केल्यानंतर अदर्स ऑन इंस्टाग्राम किंवा पिपल व्हू कॅन मेसेज यू असे दोन पर्याय दिसतील.
(फोटो सौजन्य – Pinterest)
डोन्ट रिसीव्ह रिक्वेस्ट हा पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
हिडन वर्ड्समध्ये जाऊन हाईड मेसेज रिक्वेस्ट आणि ॲडव्हांस फिल्टरिंग पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
संशयास्पद किंवा स्पॅम अकाउंट्सना ब्लॉक आणि रिपोर्ट करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)