कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येते का, मग या ट्रिक वापरा
Picture Credit: Pinterest
कांदा चिरताना त्यातून येणाऱ्या उग्र वासामुळे डोळ्यात पाणी येते
कांदा चिरल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवा, सल्फर गॅस कमी होतो
कांदा चिरण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर चिरावा
कांदा व्हिनेगरमध्ये टाकून काही वेळ ठेवावा, त्यानंतर कांदा चिरावा
चश्मा घालूनही तुम्ही कांदा चिरू शकता