www.navarashtra.com

Published Feb 25,  2025

By  Shilpa Apte

महिनाभर अशाप्रकारे स्टोअर करा बटाटे, फॉलो करा टिप्स

Pic Credit -  iStock

प्रत्येकाच्या घरात बटाटा असतोच असतो, प्रत्येक भाजीत असतो

बटाटा

मात्र, उन्हाळ्यात बटाटे स्टोअर करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा

स्टोअर 

बटाटे किचनमधील एका बास्केटमध्ये ठेवा, सूर्यप्रकाश थेट पोहोचणार नाही. 

जागा

बटाटे स्टोअर करताना ते धुवू नका, माती बटाटे सडण्यापासून वाचवण्यास मदत करते

बटाटे धुवू नका

बटाटे साठवताना एक लिंबू त्यात ठेवा, बटाटे कोल्ड स्टोरेजशिवाय महिनाभर खराब होत नाहीत

लिंबू वापर

बटाटे साठवण्यासाठी हवेशीर कंटेनर निवडा, प्लास्टिक पिशव्या किंवा हवाबंद कंटेनर वापरू नका

कंटेनर निवड

या टिप्स फॉलो करून महिनाभर बटाटा स्टोएर करू शकता

लक्षात ठेवा

शुक्र मीन राशीत होणार वक्री, या राशींना होणार फायदा