सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Science Technology

22 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

सर्वात पहिली स्टेप म्हणजे सर्व सोशल मीडिया ॲपचे नोटिफिकेशन बंद करा 

सोशल मीडिया

Picture Credit: Pinterest

तुम्ही सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील काही काळासाठी डिलीट करू शकता 

डिलीट करा

Picture Credit: Pinterest

तुम्ही ठरवलेला काळ संपल्यानंतर हे ॲप्स तुम्ही पुन्हा इन्स्टॉल करू शकता 

पुन्हा इन्स्टॉल

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्यानंतर विविध ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा

विविध ऍक्टिव्हिटी

Picture Credit: Pinterest

पुस्तक वाचा, तुमचे छंद जोपासा, मित्रांना कुटुंबीयांना वेळ द्या 

छंद जोपासा

Picture Credit: Pinterest

तुमच्या मित्रांना याबाबत सांगा ज्यामुळे ते तुम्हाला वारंवार डिस्टर्ब करणार नाहीत 

मित्रांना सांगा 

तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करत असाल तर अशावेळी तुमचा फोन तुमच्यापासून दूर ठेवा 

फोन दूर ठेवा 

सुरुवातीलाच चार ते पाच महिन्याचा कालावधी न ठरवता एक आठवडा किंवा दोन आठवड्याचा ब्रेक घ्या

ब्रेक घ्या