Published March 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिरवी मिरची जेवणात अनेकांना आवडते, अनेकजण रोज हिरवी मिरची खातात
अनेकांना हिरवी मिरची चिरताना हातांची जळजळ होते.
ही जळजळ थांबवण्यासाठी हातांना एलोवेरा जेल लावावे
हातांना दही लावावे, त्यामुळे हातांची जळजळ खूप कमी होते
हातांना मध लावा, मधाने मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा
हातांची खूप जास्त जळजळ होत असल्यास हातांवर बर्फ चोळावा
मिरची चिरताना हातांच्या होणाऱ्या जळळळीसाठी लिंबाचा रस हातांना लावावा