पावसाळ्यात चिखल, धूळ आणि पाणी चैनवर साचते. त्यामुळे चैन वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे.
Picture Credit: Pinterest
ओल्या वातावरणामुळे Chain पटकन कोरडी पडते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे Chain Lube वापरा.
Picture Credit: Pinterest
WD-40 Cleaning साठी उपयोगी असते, पण कायम Lubrication साठी Chain Lubeच वापरणे योग्य.
Picture Credit: Pinterest
खूप Loose किंवा Tight Chain मुळे Bike Performance कमी होऊ शकतो आणि आवाजही वाढतो.
Picture Credit: Pinterest
पावसाच्या पाण्यामुळे Chain वर Rust येण्याची शक्यता वाढते. Ride नंतर Chain कोरडी पुसा.
Picture Credit: Pinterest
जास्त Pressure ने धुतल्यास Chain मधील Grease निघू शकते आणि O-Ring खराब होऊ शकतात.
Sprocket Teeth झिजले असल्यास नवीन Chain लावूनही फायदा होत नाही.
Picture Credit: Pinterest