www.navarashtra.com

Published Oct 24, 2024

By  Harshada Patole

एलोवेरा चेहऱ्यावर लावल्याने काय नुकसान होतं माहितेय

Pic Credit -   Social Media

हलक्या थंडीची सुरुवात झाली की त्याचा आरोग्यावर परिणाम तर होतोच पण त्यामुळे त्वचेवर कोरडेपणाही येतो.

थंडीची सुरुवात

हिवाळ्यासह हवामानातील बदलामुळे चेहऱ्यावर ओलावा नसतो आणि त्यामुळे खाज येणे आणि जळजळ होण्याची समस्या वाढते.

समस्या

अशा वेळी तुमच्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, जाणून घ्या काही खास टिप्स ज्या उपयोगी पडतील.

टिप्स

हिवाळ्यात त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

पाणी

अनेकदा थंडीमुळे माणसाची पाणी पिण्याची सवय कमी होते, त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो.

डिहायड्रेशन

.

साबणामध्ये केमिकल असल्याने चेहरा कोरडा पडण्याची समस्या वाढते, यासाठी त्वचा मुलायम ठेवणे गरजेचे आहे.

केमिकल

चेहऱ्यासाठी साबण वापरण्याऐवजी सौम्य फेसवॉश वापरावा.

फेसवॉश

तुमची त्वचा मऊ होण्यासाठी तुम्ही गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. यासाठी मऊ टॉवेल वापरा.

कोमट पाणी

हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्याची आर्द्रता कमी होऊ लागते, यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर वापरावे.

मॉइश्चरायझर

अनेकदा त्वचेवर कोरडेपणा दिसून येतो, यासाठी 2 ते 3 वेळा मॉइश्चरायझर लावत राहावे.

किती वेळा?

शुगर लेव्हल कमी झालीय हे कसं ओळखावं? जाणून घ्या