पावसात ईअरबड्स भिजल्यास काय करावे?

Science Technology

5 August 2026

Author:  हर्षदा जाधव

ओले ईअरबड्स 

पावसाळ्यात ईअरबड्स ओले झाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

सोपे उपाय

काही सोपे उपाय वापरून तुम्ही ईअरबड्स दुरुस्त करू शकता. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

कापडाने पुसा

ईअरबड्स ओले आले तर सर्वात आधी कानातून काढा आणि सुक्या कापडाने पुसा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

हवेशीर ठिकाणी

काही तासांसाठी ईअरबड्स एका हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

चार्जिंग केस ओला झाला असेल तर त्याला देखील सुक्या कापडाने पुसा. 

चार्जिंग केस

(फोटो सौजन्य – Pinterest)

ओले ईअरबड्स चार्जिंग केसमध्ये ठेऊ नका. 

ओले ईअरबड्स

(फोटो सौजन्य – Pinterest)

ईअरबड्स ओले झाल्यास त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका.  

लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – Pinterest)

ईअरबड्स सुकवण्यासाठी हेयर ड्रायर, हीटर किंवा तीव्र ऊन्हात ठेऊ नका.

हेयर ड्रायर

(फोटो सौजन्य – Pinterest)