www.navarashtra.com

Published August 08, 2024

By  Dipali Naphade

पावसाळ्यातील केसांची काळजी

पावसात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा कोंडा, कोरडेपणा आणि स्काल्प खराब होतो

पाऊस

केसांच्या समस्या सोडविण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही पावसाळ्यात नक्की करा

टिप्स

.

केस नियमित स्वरूपात स्वच्छ करा. केसांवर धूळ, प्रदूषण आणि माती जमू देऊ नका

स्वच्छता

आपल्या केसांनुसार शँपूचा वापर करा. केमिकलमुक्त असणाऱ्या माईल्ड शँपूचा वापर करावा

रसायनमुक्त

शँपू लावल्यानंतर कंडिशनर नक्की लावा. यामुळे केस अधिक मुलायम राहतात

कंडिशनर

पावसाळ्यात हेअर स्ट्रेटनर, जेल वा क्रिमचा वापर कमी करा

स्टायलिंग उत्पादन

पावसाच्या पाण्यात भिजणं टाळा आणि भिजल्यास केस लवकर सुकवा

पावसाचे पाणी

मालिश

केसांना तेलाने मालिश करा म्हणजे केसांना योग्य पोषण मिळते

फोटोमधील JPEG, JPG आणि PNG फरक माहीत आहे का?