पावसाळ्यात हेडफोनची अशी काळजी घ्या

Science Technology

7 July, 2025

Author:  हर्षदा जाधव

हेडफोनची काळजी घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा 

सोप्या स्टेप्स

Picture Credit: Pinterest

हेडफोन वापरल्यानंतर कोरड्या कपड्याने स्वच्छ करा

कोरडा कपडा

Picture Credit: Pinterest

हेडफोनमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या

काळजी घ्या

Picture Credit: Pinterest

जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणी हेडफोन ठेवणे टाळा

जास्त आर्द्रता

Picture Credit: Pinterest

वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेझिस्टंट इयरबड्सला प्राधान्य द्या

वॉटर रेझिस्टंट

Picture Credit: Pinterest

हेडफोनसाठी सिलिकॉन स्लीव्हजचा वापर करा

सिलिकॉन स्लीव्हज

पाण्याजवळ किंवा जास्त ओल्या ठिकाणी हेडफोन ठेऊ नका 

ओल्या ठिकाणी

पाण्याने किंवा कोणत्याही लिक्विडने हेडफोन स्वच्छ करू नका

पाणी