खाताना किंवा पिताना लॅपटॉप वापरू नका, अन्यथा कण अडकून कीज खराब होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
सॉफ्ट ब्रश किंवा मायक्रोफायबर कापडाने लॅपटॉपचा किबोर्ड साफ करा.
Picture Credit: Pinterest
किबोर्डची साफसफाई करताना लॅपटॉप बंद ठेवा, अन्यथा स्फोट होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
धूळ, घाण आणि पाण्यापासून सुरक्षा करण्यासाठी सिलिकॉन किबोर्ड कव्हरचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
पाणी, चहा, कॉफीसारखे लिक्विड्स पदार्थ किबोर्डजवळ ठेऊ नका.
टाईप करताना कीजवर जास्त दाब देऊ नका.
Picture Credit: Pinterest
कीजमधील धूळ बाहेर काढण्यासाठी एअर ब्लोअर किंवा कंप्रेस्ड एअर वापरा.
Picture Credit: Pinterest
किबोर्ड साफ करण्यासाठी पाणी किंवा क्लिनरचा थेट वापर करू नका.
Picture Credit: Pinterest