Published March 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सिल्क साडी हा प्रत्येक स्त्रीचा जीव की प्राण असतो, प्रत्येकीला आवडते
मात्र, सिल्कच्या साडीची खूप नीट काळजी घ्यावी लागते, नाहीतर शाइनिंग कमी होते
सिल्क साडी धुतल्यानंतर काय मखमली कपड्यात गुंडाळून ठेवावी
असे केल्याने फॅब्रिक खराब होत नाही आणि चमक जशीच्या तशी राहते
सिल्कच्या साडीची घडी दर 3 महिन्यांनी बदलावी, त्यामुळे क्रीजचे चिन्ह राहत नाही
कुडनिंबाची पानं कायम सिल्कच्या साडीवर ठेवावी त्यामुळे यात कीडे होत नाहीत
सिल्कच्या साडीवर चुकूनही नेफ्थलीनच्या गोळ्या ठेवू नये, धागे खराब होतात
घरी साडी धुण्याऐवजी ड्रायक्लीन करावी, त्यामुळे शायनिंग टिकते