स्मार्टफोनटची काळजी कशी घ्यायची, याबाबत अनेकांना माहिती आहे.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या चार्जरची काळजी कशी घ्याची, याबाबत माहिती आहे का?
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनसोबत मिळालेला ओरिजिनल चार्जर नेहमी सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या ओरिजिनल चार्जरमुळे फोन आणि बॅटरी सुरक्षित राहते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनची चार्जिंग केबल वारंवार वाकवल्याने किंवा ओढल्याने तुटू शकते.
\Picture Credit: Pinterest
चार्जर जास्त गरम होत असेल तर त्याचा वापर केल्यास नुकसान होऊ शकतं.
Picture Credit: Pinterest
चार्जर ओलसर जागी ठेवल्यास शॉर्टसर्किट होण्याचा धोका अधिक वाढतो.
Picture Credit: Pinterest
योग्य काळजी घेतल्यास तुम्ही दिर्घकाळ चार्जरचा वापर करू शकता.
Picture Credit: Pinterest