पावसातही आपली गाडी ठेवा सुरक्षित

Automobile

30 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

गाडीची सुरक्षितता

पावसात गाडी सुरक्षित ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टींचे पालन करा.

Picture Credit: Pinterest

व्हॅक्युम क्लीन

गाडीतील धूळ आणि घाण साफ करण्यासाठी नेहमी एक व्हॅक्युम क्लिनर ठेवा. तुमच्या गाडीत वॉटरप्रूफ मॅट्सचा वापर करा.

Picture Credit: Pinterest

आपत्कालीन किट

तुमच्या गाडीत नेहमी एक आपत्कालीन किट ठेवा. त्यात रेनकोट, टॉर्च आणि बॅटरी असावी.

Picture Credit: Pinterest

आपली गाडी नेहमी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा.

गळती होत आहे का तपासा?

Picture Credit: Pinterest

टायरमधील हवेचा दाब तपासा आणि खराब झालेले टायर ताबडतोब बदला.

टायरची सुरक्षितता

Picture Credit: Pinterest

पावसात हळू गाडी चालवा. अतिवेगाने वाहन घसरु शकते.

अतिवेग टाळा

\Picture Credit: Pinterest

पावसात हेडलाइट्स, टेललाइट्स, फॉग लॅम्प्स आणि ब्रेक लाइट्स तपासा.

लाईट्सची काळजी घ्या

\Picture Credit: Pinterest

गाडीच्या ब्रेक ऑइलची पातळी आणि हँडब्रेकचे कार्य तपासत राहा. 

ऑईल चेक करा

Picture Credit: Pinterest

मर्सिडीजची स्वस्त EV कार कितीला पडेल?