Published March 21 , 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStockphoto
सतत स्क्रिनसमोर बसून राहिल्याने आणि वाढत्या तापमानामुळे देखील डोळ्यांवर ताण येतो.
सूर्याच्या प्रखर किरणांमुळे डोळ्य़ांचा दाह वाढतो.
अतिरिक्त गरमीमुळे देखील डोळे जास्त कोरडे होतात.
दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीची चक्ती ठेवावी, यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाण्याचे थेंब डोळ्यात टाकल्याने डोळ्यांना आराम पडतो.
शक्यतो उन्हातून बाहेर जाताना डोळ्यंना गॉगल लावावा.
रात्री झोपताना डोळ्यांच्या कडांना गायीचं तुप लावल्याने कोरडेपणाची समस्या दूर होते.