अशी घ्या उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी

Life Style

15 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

प्रखर सूर्यप्रकाश

उन्हाळ्यात प्रखर सूर्यप्रकाश, धूळ आणि उष्ण वाऱ्यांचा आपल्या डोळ्यांवर अधिक परिणाम होतो.

Picture Credit: Pinterest

डोळ्यांची जळजळ

डोळ्यांची जळजळ, खाज, लालसरपणा आणि कोरडेपणा यांसारख्या समस्या वाढतात.

Picture Credit: Pinterest

डोळे निरोगी राहावे

अशा परिस्थितीत डोळे निरोगी आणि सुरक्षित राहावेत, यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

Picture Credit: Pinterest

उन्हात जाताना नेहमी सनग्लासेस घाल. यामुळे तुमच्या डोळ्यांचे सरक्षण होते.

डोळ्यांचे संरक्षण

Picture Credit: Pinterest

दिवसभर पुरेसे पाणी प्या. यामुळे डोळे ओलसर राहतात.

पाणी पिणे

Picture Credit: Pinterest

खाज तीव्र असल्यास, डोळे वारंवार थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळे थंड राहतात.

थंड पाण्याने स्वच्छ करणे

Picture Credit: Pinterest

मोबाईल किंवा लॅपटॉपचा कमी प्रमाणात वापर करा. वारंवार विश्रांती घ्या.

स्क्रीनचा कमी वापर

Picture Credit: Pinterest

बाहेरुन आल्यावर डोळ्यांना हात लावू नका. हात स्वच्छ धुवा. यामुळे संसर्ग टाळता येतो.

संसर्ग टाळा

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये