पावसाळ्यात असा सुरक्षित ठेवा तुमचा लॅपटॉप 

Science Technology

17 August 2026

Author:  हर्षदा जाधव

वॉटरप्रुफ बॅग

लॅपटॉप घेऊन बाहेर जाताना वॉटरप्रुफ किंवा वॉटर-रेझिस्टंट बॅगचा वापर करा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

वाटर-रेसिस्टेंट केस 

लॅपटॉप थेट बॅगेत ठेवण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचा वाटर-रेसिस्टेंट स्लीव्ह किंवा केस वापरा. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

सिलिका जेल पॅकेट्स 

इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससोबत मिळणारे सिलिका जेल पॅकेट्स ओलावा शोषून घेण्यासाठी मदत करतात. 

(फोटो सौजन्य – Pinterest)

लॅपटॉप खिडकीत किंवा पाणी असलेल्या ठिकाणी ठेऊ नका.

लक्षात ठेवा

(फोटो सौजन्य – Pinterest)

ओल्या हातांनी लॅपटॉपचा वापर करू नका, अन्यथा लॅपटॉप लवकर खराब होऊ शकतो. 

लॅपटॉपचा वापर

(फोटो सौजन्य – Pinterest)

चार्जिंग सॉकेट नेहमी कोरडे ठेवा आणि व्हेंटिलेशनची छिद्रे बंद करू नका.

चार्जिंग सॉकेट

(फोटो सौजन्य – Pinterest)

जर पावसात तुमचा लॅपटॉप ओला झाला असेल तर त्वरित त्याला चार्जिंगला लावू नका. 

लॅपटॉप चार्जिंग

(फोटो सौजन्य – Pinterest)

ओला लॅपटॉप सर्वात आधी सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्या. 

ओला लॅपटॉप

(फोटो सौजन्य – Pinterest)