अशी घ्या स्मार्ट टिव्हीची काळजी

Science Technology

7 February 2026

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टटिव्ही वर्षानुवर्षे नवीन ठेवायचा असेल तर काही टिप्स फॉलो करणं गरेजचं आहे. 

स्मार्टटिव्ही टिप्स

Picture Credit: Pinterest

स्मार्टटिव्हीची स्क्रीन साफ करण्यासाठी थेट पाणी किंवा केमिकल स्प्रेचा वापर करू नका.

केमिकल स्प्रे

Picture Credit: Pinterest

मायक्रोफायबर कापड

स्मार्टटिव्हीची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मऊ आणि मायक्रोफायबर कापड वापरा.

Picture Credit: Pinterest

टिव्ही सूर्यप्रकाश किंवा जास्त उष्णता असलेल्या जागेपासून लांब ठेवा. 

जास्त उष्णता

Picture Credit: Pinterest

स्मार्टटिव्हीसाठी योग्य वापरिंगचा वापर करा. 

योग्य वापरिंग

Picture Credit: Pinterest

स्मार्टटिव्हीचे सॉफ्टवेअर सतत अपडेट करत राहा. 

सॉफ्टवेअर अपडेट

\Picture Credit: Pinterest

जास्त ब्राईटनेसमुळे तुमच्या स्मार्टटिव्हीची स्क्रीन खराब होण्याची शक्यता असते. 

स्मार्टटिव्ही स्क्रीन 

Picture Credit: Pinterest

स्मार्टटिव्हीच्या मागे हवा खेळती राहणं गरजेचं आहे, ज्यामुळे ओव्हरहिटींग होणार नाही.

ओव्हरहिटींग टाळा

Picture Credit: Pinterest