स्मार्टफोनची काळजी घेण्यासाठी टिप्स 

Life style

22 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजिनल चार्जरचा वापर करा, अन्यथा बॅटरी खराब होऊ शकते. 

स्मार्टफोनचा चार्जर

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर आणि ॲप्स सतत अपडेट करा ज्यामुळे व्हायरसचा धोका टळेल 

सॉफ्टवेअर अपडेट

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनची बॉडी सुरक्षित ठेवण्यासाठी कव्हर आणि स्क्रीन गार्डचा वापर करा. 

स्मार्टफोनची बॉडी

Picture Credit: pinterest

उन्हात सतत स्मार्टफोनचा वापर केल्यास तुमचा फोन गरम होऊ शकतो 

स्मार्टफोन ओव्हरहिट 

Picture Credit: pinterest

पब्लिक वायफायवर व्यवहार करू नका, स्मार्टफोनमधील ॲप्स किंवा सॉफ्टवेअर अपडेट करू नका.

वायफायचा वापर

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनमधील ऑटो बॅकअप ऑन ठेवा ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील. 

ऑटो बॅकअप

Picture Credit: pinterest

व्हायरस आणि हॅकिंगपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. 

स्मार्टफोनची सुरक्षा

Picture Credit: pinterest

लक्षात ठेवा 

Picture Credit: pinterest

थोडीशी काळजी घेतल्यास तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील.