स्मार्टफोनमध्ये लाँग स्क्रीनशॉट काढण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी फोनमध्ये कोणताही एक ॲप ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता पेजचा स्क्रीनशॉट काढा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता पेजचा स्क्रीनशॉट काढा.
आता तुम्हाला खालच्या बाजूला शेअर आणि लाँग स्क्रीनशॉट असे दोन पर्याय दिसतील.
(फोटो सौजन्य – Pinterest)
लाँग स्क्रीनशॉट हा पर्याय निवडा आणि पेज खाली स्क्रोल करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्हाला जेवढा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तोपर्यंत पेज खाली स्क्रोल करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता खाली दिसणाऱ्या सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि स्क्रीनशॉट गॅलरीमध्ये सेव्ह करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अशा पद्धतीने तुम्ही फोनमधील कोणत्याही पेजचा लाँग स्क्रीनशॉट काढू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)