शरीराचे तापमान ९९.१ ते १००.४ फॅरनहाइटच्या दरम्यान असते. तेव्हा त्याला सौम्य ताप बोलतात.
Picture Credit: Pinterest
हे सहसा गंभीर नसते, पण बरे होण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest
शरीराला पूर्ववत होण्यासाठी पुरेशी झोप आणि शारीरिक विश्रांती द्या.
Picture Credit: Pinterest
शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी भरपूर पाणी, नारळाचे पाणी आणि सूप प्या.
Picture Credit: Pinterest
उष्णता बाहेर पडू देण्यासाठी सैल आणि सुती कपडे घाला.
Picture Credit: Pinterest
शरीराचे तापमना कमी करण्यासठी गरम पाण्याच्या पट्ट्यांयाचा वापर करा,
Picture Credit: Pinterest
खिचडी किंवा लापशी सारखे हलके आणि सहज पचणारे अन्न खा.
Picture Credit: Pinterest
आल्याचा काढा, गुळवेल यांचे सेवन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest