इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह स्टेटस बंद करायचा आहे?

Science Technology

2 March 2026

Author:  हर्षदा जाधव

सर्वात आधी तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर इंस्टाग्राम ओपन करा. 

इंस्टाग्राम उघडा

Picture Credit: Pinterest

प्रोफाईल फोटो

आता तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. 

Picture Credit: Pinterest

वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन लाईनवर क्लिक करा. 

तीन लाईन

Picture Credit: Pinterest

आता सेटिंग आणि अ‍ॅक्टिव्हिटीवर क्लिक करा. 

स्टेप्स फॉलो करा

Picture Credit: Pinterest

स्क्रीनवर दिसणाऱ्या मेसेज आणि स्टोरी रिप्लाय पर्याय निवडा. 

पर्याय निवडा

\Picture Credit: Pinterest

आता तुम्हाला स्क्रीनवर शो अ‍ॅक्टिव्हिटी स्टेटस हा पर्याय दिसेल. 

अ‍ॅक्टिव्हिटी स्टेटस

Picture Credit: Pinterest

अ‍ॅक्टिव्हिटी स्टेटस पर्यायासमोर दिसणारे टॉगल बंद करा. 

टॉगल बंद करा

Picture Credit: Pinterest

इंस्टाग्राम चालू केला तरी देखील कोणालाही तुमचा अ‍ॅक्टिव्ह स्टेटस दिसणार नाही. 

लक्षात ठेवा

Picture Credit: Pinterest