सर्वात आधी स्मार्टफोनमधील सेटिंग ओपन करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता ॲप्स पर्याय शोधा आणि मेसेज ॲप पर्यायावर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता मेसेज ॲप सेटिंग ओपन होईल. स्क्रीनवर दिसणारा नोटिफिकेशन पर्याय निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
आता तुम्हाला इनकमिंग एसएमएस पर्याय निवडावा लागणार आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्क्रीनवर दिसणाऱ्या पॉप-अप नोटिफिकेशन समोरील पर्याय बंद करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या प्रोसेसनंतर तुम्हाला स्क्रीनवर एसएमएसचे फ्लोटिंग पॉप-अप दिसणार नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
पॉप-अप नोटिफिकेशन बंद झाले तरी तुम्हाला स्क्रीनवर नॉर्मल नोटिफिकेशन दिसणार आहेत.
(फोटो सौजन्य – Pinterest)