गेस्ट मोड असं एक फीचर आहे जे फोनमधील पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
Picture Credit: pinterest
गेस्ट मोडचा वापर करून तुम्ही फोटो, चॅट्स आणि अॅप्स सुरक्षित ठेऊ शकता.
Picture Credit: pinterest
अँड्रॉईडमध्ये सेटिंग ओपन करा आणि सिस्टिमवर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
इथे तुम्हाला मल्टिपल यूजर्सचा पर्याय मिळेल.
Picture Credit: pinterest
आता अॅड गेस्टवर क्लिक करा आणि गेस्ट प्रोफाईल सुरु करा.
Picture Credit: pinterest
नोटिफिकेशन पॅनलमध्ये यूजर आयकॉनवरून गेस्ट मोडमध्ये स्विच करू शकता.
Picture Credit: pinterest
गेस्ट मोडमध्ये केवळ बेसिक अॅप्स दाखवले जातात.
Picture Credit: pinterest
दुसऱ्यांच्या हातात फोन देताना डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गेस्ट मोड वापरा.
Picture Credit: pinterest