Published March 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
8-8-8 चा फॉर्म्युला म्हणजे 24 तासांच्या दिवसाची विभागणी, 8 तास काम, 8 तास वैयक्तिक काम, 8 तास झोप
कामांना प्राधान्य द्या, दर्जेदार कामाला प्राधान्य द्यावे
आराम करणे, छंद, किंवा स्वत:साठी वेळ देणे, तणाव कमी करणे यासाठी 8 तास
8 तासांची झोप आरोग्यासाठी उपयुक्त, मूड सुधारते, एनर्जी वाढते योग्य झोप झाल्यास
महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या, छोटे छोटे ब्रेक घ्या आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा
मन ताजेतवाने राहील अशा गोष्टी, छंद करा. आवडेल असा छंद जोपासा
झोपायच्या आधी स्क्रीन पाहू नका, झोपेचं वेळापत्रक पाळावे