हिवाळ्यात त्वचा आणि केस कोरडे पडतात.
Picture Credit: Pinterest
थंडीच्या दिवसात व्हिटामीन सी ची शरीराला गरज असते.
आवळ्यामध्ये व्हिटामीन सीची मात्रा मुबलक असते.
आवळ्याच्या रसात कोरफडीचा गर एकत्र करुन स्कॅल्पला लावा.
यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते.
केस सतत गळत असतील तर आवळ्याच्या रसात मेथी दाणे पावडर मिक्स करुन लावल्याने फायदा होतो.
नारळाचं तेल आणि आवळ्याचा रस एकत्र करुन लावल्याने केसगळती कमी होते.