स्वदेशी Bharat Taxi सेवा वैशिष्ट्ये आणि वापर

Auto

06 February 2026

Author: वेद बर्वे

सुरुवातीला दिल्लीत सुरु झाेलेली  Bharat Taxi सेवा आता संपूर्ण देशभरात

देशभरात सेवा

Picture Credit: AI

टॅक्सी ड्रायव्हरला सन्मानपूर्वक 'सारथी' ही उपाधी देण्यात आली आहे

सारथी

Picture Credit: AI

टॅक्सीचे संपूर्ण भाडे चालकाला मिळेल त्यात कुठलेही कमिशन नसेल

0% कमिशन

Picture Credit: Pinterest

Bharat Taxi एपवर टॅक्सी, ऑटो आणि बाईक राईड तिन्ही सेवा उपलब्ध

विविध सेवा

Picture Credit: Pinterest

आतापर्यंत 10 हजारांहून अधिक  राइड्स पूर्ण, तर 3 लाखांहून जास्त  ड्रायव्हर्सचे रजिस्ट्रेशन

भारत टॅक्सीला मागणी

Picture Credit: Pinterest

महिलांच्या सुरक्षेसाठी कॅबमध्ये  SOS आणि इमरजन्सी फीचर्स  देण्यात आली आहेत

महिलांची सुरक्षा

Picture Credit: Pinterest

बाईक दीदी प्रोग्राममध्ये महिला  कॅब ड्रायव्हर म्हणून स्वत:ची नोंदणी करू शकतात

Bike Didi प्रोग्रॅम

Picture Credit: Pinterest

Bharat Taxi चे बुकिंग इतर  कॅब सेवांप्रमाणेच सोपे आहे.  रजिस्टर व्हा आणि लाभ घ्या

कसे कराल बुकिंग?

Picture Credit: Pinterest