Suzuki Access ABS मध्ये सुरक्षा फिचर्सवर विशेष भर दिला आहे
Picture Credit: AI
कंपनीच्या दाव्यानुसार, यामध्ये अपडेटेड ब्रेकिंग सिस्टीम बसवली आहे
Picture Credit: AI
सुझुकी इंडियाचे MD केनेची उमेडा म्हणताता: ABS व्हेरिअंट ग्राहकांना सर्वोत्तम सुरक्षा देईल
Picture Credit: Pinterest
अँटी लॉक ब्रेकिंस सिस्टीम, ब्रेक मारतेवेळी चाकाला लॉक करत नाही, ज्यामुळे बाईक घसरण्याचा धोका कमी होतो
Picture Credit: Pinterest
खराब रस्त्यांवरही ही ब्रेकिंग सिस्टीम विशेश सुरक्षा पुरवते
Picture Credit: Pinterest
सिंगल चॅनेल सिस्टीममुळे स्कूटरच्या परफॉर्मन्सवर परिणाम न होता, पूर्ण सुरक्षा मिळते
Picture Credit: Pinterest
ABS वेरिअंटची सुरुवात 92,328 रुपयांपासून होते, तर राईड कनेक्ट टीएफटीची किंमत 98,378 आहे
Picture Credit: Pinterest
यामध्ये कूल मेटॅलिक ब्लॅक, मॅट स्टेलर ब्लू, पर्ल ग्रेस व्हाईट, सॉलिड आईस ग्रीन इ. पर्याय आहेत
Picture Credit: Pinterest