Published Jan 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
दोन चमचे नारळाच्या दुधात एक चमचा मध एकत्र करा. हे 15-20 मिनिटे लावा आणि पाण्याने स्वच्छ धुवा
नारळाच्या दुधाचा पातळ थर लावून चेहऱ्यावर मसाज करा. हे 15-20 मिनिटे ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवा
दोन चमचे नारळाच्या दुधात एक चमचा खोबरेल तेल मिक्स करा. मेकअप काढण्यासाठी चेहऱ्यावर मसाज करा
शॅम्पू केल्यानंतर केसांना नारळाचे दूध लावा आणि मसाज करा. हे 4-5 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा
एक चमचा ओट्स किंवा बदाम पावडर 2-3 चमचे नारळाच्या दुधात मिसळा. स्क्रब म्हणून वापरा
नारळाचे दूध आणि खोबरेल तेल समसमान मिक्स करा, स्काल्पवर मालिश करा, शाम्पू करा
एलर्जी असल्यास नारळाचं दूध वापरावं की नाही यासाठी डॉक्टारांचा सल्ला घ्या