Published Sept 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
या नावाचा अर्थ असा की तुम्हाला कोणीही नष्ट करू शकत नाही
अद्वैत म्हणजे गणपतीप्रमाणेच अद्वितीय असा आहे
बुद्धी आणि ज्ञानाची देवता असा अर्थव या नावाचा अर्थ होतो
.
अनव या नावाचा अर्थ दयाळू असाही होतो.
अन्मय नावाचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीतही जे ठाम उभे राहतात
शुभम नावाचा अर्थ जीवनात शांती आणणारा, चांगले , शुभ करणारा असा होतो
बाप्पाच्या नावावरून असलेली ही नावं तुम्ही तुमच्या मुलासाठी ठेवू शकता