Published August 06, 2024
By Shilpa Apte
दिवसभरात 10 ते 15 ग्रॅम पिस्त खावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.
व्हिटामिन्सचा खजिना असलेला पिस्ता अतिप्राणात खाल्ल्यास नुकसान होते.
.
प्रोटीनचा चांगला स्त्रोत असलेला पिस्ता अतिप्रमाणात खा्ल्ल्यास किडनीसाठी नुकसानकारक
डायबिटीजच्या रुग्णांनी जास्त पिस्ता खाऊ नये, ब्लड शुगर लो होऊ शकते
स्किन रॅश, खाज येऊ शकते. स्किनवर एलर्जी होऊ शकते
पिस्ता जास्त प्रमाणात खाल्ल्यास दम्याचा त्रास होऊ शकतो
शरीरासाठी पिस्ता फायदेशीर असला तरी प्रमाणात खा