Published March 31, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेची निगा राखण्यास मदत करतात
उन्हाळ्यात स्किनवर ऑइल जास्त प्रमाणात येते, द्राक्षामुळे स्किनला व्हिटामिन्स आणि मिनरल्स मिळतात
द्राक्षामुळे सुरकुत्या, एजिंग signs कमी होतात, पेशी दुरूस्त होण्यास मदत होते
स्किन हायड्रेट राहते, पिंपल्स, लालसरपणा, जळजळ कमी होण्यासाठी फायदेशीर
व्हिटामिन सी आणि मिनरल्स असतात द्राक्षामध्ये, डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन दूर होण्यास मदत होते
द्राक्षामधील अँटी-ऑक्सिडंट स्किनला सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी प्रोटेक्टिव लेयर तयार करतात
8 ते 10 द्राक्षांची पेस्ट, कॉफी पावडरमध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावा, ड्रायनेस कमी होतो
स्किन वॉश करून टोनिंगसाठी द्राक्षाच्या रसामध्ये गुलाबपाणी मिक्स करून स्प्रे बॉटलने स्प्रे करा