अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुण आढळतात, स्किन साफ राहते
Picture Credit: Pinterest
कडुलिंबाची ताजी पानं घ्या, गुलाब पाणी किंवा पाण्यामध्ये मिक्स करून वाटून घ्या, मुलतानी माती मिक्स
चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर कडुलिंबाचा फेसपॅक चेहरा, मानेवर लावावा, डोळ्यांचा भाग सोडावा
हा फेस पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे ठेवा, कोमट पाण्याने चेहरा धुवा
आठवड्यात 2 वेळा, ऑइली आणि पिंपल्स स्किनसाठी 3 वेळा कडुलिंबाचा फेसपॅक वापरा
कडुलिंबामुळे स्किन ड्राय होते किंवा जळजळ होते, आधी पॅच टेस्ट करा.
स्किन हेल्दी आणि ग्लो दिसण्यासाठी कडुलिंबाचा फेस पॅक नक्की वापरावा