www.navarashtra.com

Published Sept 03, 2024

By  Shilpa Apte

हनुमानाला या राशी खूप प्रिय आहेत, जाणून घ्या

Pic Credit -  iStock

आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात. मंगळवार हनुमानासाठी

हनुमान

या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते

इच्छा पूर्ण होतात

हनुमानाला या राशी प्रिय आहेत

प्रिय राशी

.

करिअर आणि बिझनेसमध्ये त्यांच्या इच्छेनुसार यश मिळते. व्यवसायात चांगलं काम करतात

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या बोलण्यावर संयम ठेवावा. रागामुळे त्यांचे काम बिघडते.

बोलण्यावर संयम ठेवा

वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये चांगले काम करतात. सरकारी क्षेत्रात चांगले काम करतात

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी दर मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमानाला सिंदूर अर्पण करावा 

सिंदूर अर्पण करा

या राशीचे लोक आयुष्यात खूप प्रगती करतात, पैशाची कमतरता भासत नाही

मकर, कुंभ राशी

कसा असेल तुमचा बुधवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..