सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करा.
Picture Credit: pinterest
सेटिंगमध्ये जा आणि चॅट पर्याय निवडा.
Picture Credit: pinterest
इथे तुम्हाला व्हॉईस मेसेज ट्रांसक्रिप्ट पर्याय दिसेल, तो ऑन करा आणि भाषा निवडा.
Picture Credit: pinterest
आता तुम्हाला ज्या चॅट्समधील व्हॉईस मेसेज ऐकायचा आहे, ते चॅट ओपन करा.
Picture Credit: pinterest
आता व्हॉईस नोटवर टॅप करा आणि ट्रॅन्सक्राइब पर्यायावर क्लिक करा.
Picture Credit: pinterest
आता तुम्ही निवडलेला ऑडिओ मेसेज टेक्स्टमध्ये बदलेल.
Picture Credit: pinterest
आता तुमच्या स्क्रीनवर ऑडीओ मेसेजमधील संपूर्ण मजकूर टेक्स्ट स्वरुपात दिसेल.
Picture Credit: pinterest
सार्वजनिक ठिकाणी प्रायव्हसी टिकवून ठेवण्यासाठी हे फीचर उपयुक्त ठरते.
Picture Credit: pinterest