www.navarashtra.com

Published Dec 18,  2024

By Tejas Bhagwat

रोज लाखो प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग केले जाते. 

Pic Credit -   istockphoto/socialmedia

मात्र IRCTC चे अधिकृत ॲप कसे ओळखायचे? 

IRCTC

त्या ॲपचे अधिकृत नाव IRCTC Rail Connect असे आहे. 

Rail Connect

हे IRCTC ॲप प्ले-स्टोअरवरून फ्री डाउनलोड केले जाऊ शकते. 

प्ले-स्टोअर

हे ॲप 5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी डाउनलोड केलेले आहे. 

डाउनलोड

तसेच या ॲपवर IRCTC Official असे लिहिलेले आहे. 

IRCTC Official