Published 1 Jan 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
2020 मध्ये सुरू झालेले शॉर्ट्स व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाले आहे. आहे
यूट्यूब शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्यासाठी या टिप्सचा वापार करून पहा.
शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी योग्य इफेक्ट आणि स्टीकर्सचा वापर करावा.
आपल्या व्ह्यूअर्ससोबत लाईव्ह व्हिडिओ करावेत.
नवनवीन आयडियासह शॉर्ट्स व्हीडिओचा कंटेंट क्रीएट करावा.
व्हीडिओची क्वालिटी आणि कंटेंट चांगला असेल याची काळजी घ्यावी. करा
.