घरच्या घरीच धुवा दुचाकी

Automobile

08 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

सावलीत ठेवा

गाडी धुताना ती सावलीत ठेवा. उन्हात असल्यास ती लगेच सुकून त्याचे डाग पडतात.

Picture Credit: Pinterest

स्वच्छ पाणी

संपूर्ण गाडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Picture Credit: Pinterest

शॅम्पू

गाडी धुण्यासाठी माइल्ड शॅम्पूचा वापर करा. बाईक क्लिनर देखील वापरु शकता. 

Picture Credit: Pinterest

स्क्रॅच पडू नयेत म्हणून सॉफ्ट स्पंजचा वापर करा. किंवा एखादे मऊ कापड वापरा.

सॉफ्ट स्पंजचा वापर

Picture Credit: Pinterest

इंजिनवर पाणी टाकल्याने इलेक्ट्रिकल पार्ट्स खराब होऊ शकतात.

इंजिनवर पाणी टाकू नका

Picture Credit: Pinterest

टायरला माती, घाण असल्याने तो वेगळा स्वच्छ करा. 

टायर वेगळा स्वच्छ करा

\Picture Credit: Pinterest

गाडी स्वच्छ करण्यासाठी कोरडे स्वच्छ कापड वापरा.

कोरड्या कापडाचा वापर

Picture Credit: Pinterest

गाडी चमकदार दिसण्यासाठी पॉलिश किंवा वॅक्स करा. 

वॅक्स करा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?