युट्युब एक लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
युट्युबवर पाच ते दहा मिनिटांच्या व्हिडिओपासून 30 सेकंदांच्या शॉर्टसपर्यंत विविध कंटेंट पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
युट्युबवर हिंदी, इंग्लिश, मराठी आणि इतर भाषेतील व्हिडिओ देखील उपलब्ध असतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकांना इंग्रजी भाषेतील कंटेंट पाहायला आवडतो पण त्यांना भाषा समजण्यात अडथळे येतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही इंग्रजी भाषेतील व्हिडिओ हिंदीमध्ये पाहू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात आधी एक युट्यूब शॉर्ट ओपन करा आणि वर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्क्रीनवर ऑडिओ ट्रॅकचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या पसंतीची भाषा निवडा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही इंग्रजी भाषेतील व्हिडिओ तुमच्या आवडत्या भाषेमध्ये अगदी सहज पाहू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)